Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

४६२५ तलाठी भरती जाहिरात प्रारूप जाहिरात प्रसिद्ध...

आली आली जीची प्रतीक्षा होती ती तलाठी ४६२५ पदांची जाहिरात आली....!



 

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.

 

 ६. पात्रता :-
६.१ भारतीय नागरिकत्व
शैक्षनिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी.

६.२ वयोमर्यादा :- 

६.२.१ वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- १ जानेवारी २०२३
६.२.२ विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा :- ते कस वयोमय खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाव शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.


उ मदेवारांसाठी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे. तथापी उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमीलेयर ) मोडणाज्या वि.जा- अ, भ.ज.-ब, भ.ज.-क, भ.ज.-ड, विमा.प्र, इ.मा.व., एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यु.एस (आर्थिकदृष्टया दुर्ब॑ल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. पदवोधारक / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. अशंका-१९१८/प्र.क्र५०७/१६- अ दि.२ जानेवारी २०१९ मधील तरत्‌दीनुसार, कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील.

 स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिदेश पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाव शासन निर्णय क्र.निवक- १०१०/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ दि.६/१०/२०१० मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.

महाराष्ट्र शासन; सामान्य प्रशासन विधायाकडील शासन निर्णय सॉनिव २९०२३८१ क्र/९४/कार्या ९९२ दि३ म 2०२३ अन्वये दि ९ डिसेबर २०२३ पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या थरती जाहियती करिता

कमाल वयोमयादिच्या दोन वर्षे शिथिलिवा दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे :-

एक) प्रोफाईलह्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्य उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

दोन) विविध सामाजकि व समांतर आरक्षणचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (७८८८ टा ट्911$) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.



परीक्षा फी:- खुला प्रवर्ग १०००₹
                  मागास प्रवर्ग ९००₹

ऑनलाईन पद्धतीने फी भरावी लागेल.अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

महत्वाची टीप ही जाहिरात प्रारूप आहे या मध्ये नंतर बदल होऊ शकतो.अद्याप अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.


Comments