Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

कोर्टात गोळीबार....

 दिल्ली कोर्टात एका माथेफिरू ने एका महिलेवर गोळीबार केला.वादच कारण आर्थिक आहे अशी चर्चा आहे.

माथेफिरू एक वकील असून त्याला त्याला बार कौन्सिल ने एका वेगळ्या खटल्यात निलंबित केलं आहे.

त्याने चार गोळ्या झाडल्या असून दोन पोटात आणि एक हातावर लागली आहे.

दिल्ली पोलिस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. 

महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे.

या पूर्वी दिल्ली साकेत कोर्टात गोळीबार झालेला आहे.

2021 ऑक्टोबरमध्ये दिल्लीच्या साकेत कोर्टच्या बाहेरच्या इमारतीत गोळीबार झाल्याची बातमी होती. या गोळीबारमध्ये कमांडोंनी एका व्यक्तिला गोळी मारली होती आणि तो घातल्यानंतर तो अस्पतालात वळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या घटनेची अधिक माहिती मला नाही आहे, परंतु या गोळीबारच्या घटनेच्या बाबतीत पुलिस अभियोग नोंद केला आहे आणि अभियोगाची चौकशी सुरू आहे.

Comments