Featured
- Get link
- X
- Other Apps
कर्नाटक निवडणूक निकाल अंदाज
कर्नाटक निवडणूक निकाल अंदाज...
कर्नाटक मध्ये भाजप ची सत्ता होती.त्यामुळे काँग्रेस ने तेथे जोरदार प्रचार केला आहे.लढत चुरशीच्या होणार आहे.दोन्ही राष्ट्रीय पक्ष कर्नाटक सत्तेसाठी जोर लावत आहे.निकाल १३मे रोजी जाहीर होणार आहे.
२०१८मध्ये भाजप १०४ विजय झाला होता.काँग्रेस ८०जागेवर निवडून आली होती.
मात्र या पंचवार्षिक ला जनतेचा काय कौल येतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.विजयासाठी सत्तास्थापेसाठी ११३ आमदारांची गरज आहे. जनता कोणाला स्वीकारते आणि कोणला बाजूला करते हे १३मे ला समजणार आहे.
तत्पूर्वी काही चॅनल आणि संस्थांनी निवडणूक पूर्व अंदाज वर्तवला आहे.त्यात काही नी काँग्रेस सत्तेत येईल असे भाकीत केले आहे तर काहींनी Bjp तर काहींनी त्रिशंकू होणार आहे अस भकित केलं आहे.
C voter या संस्थेने
bjp १०४
Congress. ७८
JD (s). ३८
इतर. ०२
असा अंदाज वर्तवला आहे.
न्यूज १८ च्या सर्व्हेनुसार.
Cong. ९९ ते १०९
Bjp. ८८ ते ९८
JD (s). २१ ते २६
इंडिया टीव्ही :-
Cong. १०५
Bjp. ८५
JD. ३२
आणि इतर दोन.
असा अंदाज वर्तवला आहे.
शेवटी कुणी कितीही अंदाज लावला तरी जनता जनार्दन कुणाची निवड करते हे महत्वाचं आहे.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
XUV गाडीची टू व्हीलर ला धडक,XUV गाडीच्या टपावर पडलेला मृतदेह ३किलोमिटर नेला.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment