Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

प्रदीप कुरुलकर सोबत हवाई दलातील अजून एक अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात..

 प्रदीप कुरुलकर सोबत हवाई दलातील अजून एक अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात...




Drdo चां मोठ्या पदावरील अधिकारी करुळकर हा सद्या ats च्या पोलिस कोठडीत आहे.आणि त्याच्याकडून कसून चौकशी सुरू असताना त्याच वेळी निखिल शेंडे हा सुद्धा अधिकारी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला माहिती पुरवत असल्याची बाब समोर आली आहे.

कुरुलकर सोबत ज्या आयपी ऍड्रेस वरून संपर्क करण्यात येत होता त्याच आयपी अड्रेस वरून निखिल शेंडे याच्या सोबत ही संपर्क झाल्याचे समोर आले आहे.त्या संदर्भात ats कडून व भारतीय हवाई विभाग कडून ही शेंडे याची चौकशी सुरू आहे.अजून कोणी अधिकारी यात सहभागी आहेत का याची ही कसून चौकशी सुरु आहे.

कुरुलकर सोबत email व्दारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा संवाद साधत होती.त्यामुळे त्याचे लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Comments