Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

स्वाभिमानी मतदारांनी दिल्या कोंबड्या आणि साड्या परत...


स्वाभिमानी मतदारांनी दिल्या कोंबड्या आणि साड्या परत..



 कर्नाटक मधील के आर पेट विधानसभा मतदार संघात हा प्रकार घडला आहे.गांजिघेरे या गावात bjp च्या काही नेत्यांनी निवडूनुकीच्या अधल्या दिवशी रात्री मतदारांच्या घरासमोर कोंबड्या आणि साड्या ठेवल्या होत्या. सकाळी मतदारांनी हे पहिल्या नंतर त्यांनी सर्व आमिष दिलेल्या वस्तू bjp नेत्याच्या घरासमोर आणून या गोष्टीचा निषेध करत वस्तू नेत्याच्या दारात टाकून घोषणा देत निघून गेले.



तेथील स्थानिक लोकांनी याचा व्हिडिओ काढून viral केला आहे.लोकांनी निवडणूक आयोग बद्दल प्रश्न उपस्थित केले आहे.निवडणूक आयोगाकडे अजून कसलीही तक्रार आली नसल्याचं  निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.तरी आम्ही यात लक्ष घालू असे आयोगाचे म्हणणे आहे.


Comments