Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

नागाला मलम पट्टी

 नागाला मलम पट्टी



मित्रांनो आज आपण मांजर ,कुत्रा, गाय ,म्हैस  इ. पाळीव प्राण्यांना प्रेमाने जपतो.त्यांना जीव लावतो.त्यांना थोड जरी इजा झाली तर त्यांची देखभाल करतो,आणि ती केलीच पाहिजे.प्रेम, दया, माया नसेल तो माणूस कसला ?

पण आपल्याकडे एक  viral video




आला आहे.ज्यामध्ये एक मुलगी साप ला (तो नाग असू शकतो किंवा धामिन) antiseptick मलम तसेच पावडर करत त्या ना काळजी घेत आहे. हा व्हिडिओ बहुतेक आपल्या महाराष्ट्रातील च आहे.व्हिडीओ वर दीपा पाटील अस नाव आहे. पहा तुम्ही ती सर्प मैत्रीण ताई किती काळजी पूर्वक त्या साप ची देखभाल करत आहे.

Comments