Featured
- Get link
- X
- Other Apps
DRDO चा संचालक प्रदीप कुरुलकर हा अधिकारी पाकिस्तान च्या हनिट्रप मध्ये अडकला.
DRDO चा संचालक प्रदीप कुरुलकर हा अधिकारी पाकिस्तान च्या हनिट्रप मध्ये अडकला.
![]() |
pradip kurulkar |
DRDO या भारत सरकारच्या मालकीच्या संस्थेत उच्च पदावर असलेला drdo संचालक प्रदीप कुरुलकर हा अधिकारी भारतातील गोपनीय माहिती उघड करून पाकिस्तान ला पुरवीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रदीप कुरुलकर हे डीआरडोओ चे संचालक आहेत आणि जेष्ठ शास्त्रज्ञ आहेत.आणि सहा महिन्यानंतर त्यांची रिटायरमेंट होणार होती परंतु त्या आधीच त्यांना पुणे (ATS) दहशवाद्यांविरोधी पथका ने पुढील तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
फेसबुक वर महिलेच्या नावाने अकाऊंट तयार करून त्यांना फसवण्यात आले.फेसबुक वर महीलाचा फोटो लावून ते अकाऊंट पुरुष हॅण्डल करत होता.त्याने व्हॉटस ॲप आणि फेसबुक मधून आयएसआय ला माहिती पुरवत होते.
वाजपेयी सरकार असताना पोखरण अणू चाचणी मध्ये सहभाग
प्रदीप कुरुलकर यांनी माजी राष्ट्रपती apj अब्दुल कलाम यांच्या सोबत ही काम केले आहे.क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान,लष्करी उपकरणे,रोबोटिक्स,लष्करात उपयोगात येणारे मानव विरहित तंत्रज्ञान तसेच उपकरणांचे डिझायनिंग यात त्यांना प्रावीण्य होते.सहावर्ष त्यांनी माजी राष्ट्रपती कलाम यांच्या सोबत काम केले आहे.पोखरण अणू चाचणी साठी निवडलेले गेल्यलया ३५ शास्त्रज्ञ मध्ये त्यांचा समावेश होता.
कुरुलकर चे सर्व परदेशवारी केल्याची माहिती पोलिस घेत आहे.त्याचे स्मार्ट फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे.आणि पुढील चौकशी चालू आहे.त्यांना अजून कोणी भारतातून मदत केली आहे का?अजून त्यांचे कुठे संपर्क केला आहे का?या साठी त्यांना रॉ कडे चौकशी चालू आहे. त्या आधी त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना ९मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment