Featured
- Get link
- X
- Other Apps
E bike e bicycle good or bad
E bike ,e bicycle good or bad...
(Ebike=e scooter)
E bike (scooter)म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बाईक जी इलेक्ट्रॉनिक battery वर चालते.जी lithium पासून बनवली जाते.gasoline ला पर्याय म्हणून e bike (scooter)चां उपयोग केला जातो.कारण पेट्रोलियम ला काही दिवसांनी मर्यादा येवू शकतात.त्याचे साठे मर्यादित आहे.आणि विशेष म्हणजे ebike प्रदूषण करत नाही.त्यामुळे पर्यावरणास हानी पोहचत नाही.त्यामुळे पुढील काळात ebike चां वापर वाढू शकतो.आणि अनेक देशांचे सरकार ebike ला प्रोत्साहन देत आहे.
Ebike (e scooter) मध्ये एक मोटार असते जी ह्या इलेक्ट्रिक battery 🔋 ला जोडली जाते.आणि बाईक चालू लागते.साधारणतः दोन माणसासाठी ही ई बाईक बनवली जाते.आणि त्यांचे वजन पेलू शकते इतकी ती सशक्त असते.काही ebike सिंगल रायडर साठी बनवली जाते.ebike चां avrage सद्या तरी शंबर च्या आसपास आहे.पुढील काळात या पेक्षा जास्त अंतर आणि avrage देणाऱ्या ई बाईक तयार होवू शकतात.
Ebike विविध features ग्राहकाला देतात.जस डिजिटल स्पीडोमीटर ,ब्लू टूथ, live phone connect, डिजिटल lock ज्यामुळे गाडी चोरी होण्याची भीती राहत नाही.
Face recognition अशी विविध वैशिष्ट्ये मुळे ebike ला जास्त मागणी आहे .
Ebike जी वेगवेगळया मॉडेल मध्ये आणि गरजेनुसार उपलब्ध आहे.जसे माउंटन ebike, सिटी ebike,फोल्डिंग ebike.आणि चॉईस नुसार आहेत.
E bike ची वैशिष्टे:-
१)हाताळण्यास सोपी:-
E bike ला gear नसल्यामुळे ती चालविण्यास सोपी जाते.आणि शिकण्यास ही सोपी आहे.
२)वजनाने हलकी:-
Gear bike च्या तुलनेत ही ई बाईक हलकी आहे.जी
स्रीया सुद्धा सहज पणे चालुवू शकतात.कारण e bike ला engine नाही आणि हेवी बॉडी नाही.
३)पर्यावरण पूरक
Ebike बॅटरी वर चालत असल्यामुळे प्रदूषण होण्याची चिंता नाही.हरित वायू उत्सर्जन कमी होऊन चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.जी पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त असेल.
४)रोजच्या पेट्रोल डिझेल पेक्षा कमी खर्च
बॅटरी चार्जिंगचा खर्च हा पेट्रोल आणि डिझेल पेक्षा कमी आहे.पेट्रोल आणि डिझेल च्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आणखी पुढील काळात तो खर्च वाढू शकतो.
५) सर्व्हिसिंग चां जास्त खर्च नाही:-
E bike ला ऑईल ची गरज नाही,जी आपल्या साधरण बाईक ला दर चार ते पाच महिन्यांनी बदल करावे लागते.पेट्रोल इंजिन सारखा देखभाल खर्च नाही.
६)काही ebike कंपन्या पेडल सोबत ई बाईक देत आहेत.त्यामुळं exesersize ला सुद्धा मदत होईल आणि गरज असेल तेव्हा बॅटरी ऑन करून वेळ पण वाचवू शकतात.
७)ebike ला जागा कमी लागते .त्यामुळे ट्रॅफिक पण कमी होईल.आणि वेळ पण वाचेल.शहरी भागात जिथे ट्रॅफिक जास्त असते तिथे e bike कामी येवू शकते.जिथे कार चालवणे अवघड आहे .
Ebike चे तोटे:-
१)जास्त किंमत:-
E bike हया पारंपरिक बाईक पेक्षा तुलनेने खूप च जास्त महाग आहे.
२)मर्यादित मायलेज आणि बॅटरी लाईफ:-
बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ती मर्यादित अंतर जावू शकते.बॅटरी संपलाय नंतर चार्जिंग करण्यासाठी चार ते पाच तास किंवा जास्त कालावधी लागतो.तो खूप वेळखाऊ आहे. तसेच बॅटरी किती काळ जाईल याचा भरवसा नाही.
३)बॅटरी महाग:-
E bike ची बॅटरी ही जास्त महाग आहे.३०ते ३५हजार रुपये पासून किमती चालू होतात.जास्त मायलेज देणाऱ्या बॅटरी जास्त महाग आहे.
४)बॅटरी स्फोट होण्याची भीती:-
ही सर्वात जास्त भीती लोकांना वाटते की बॅटरी चां स्फोट झाला तर काय करायचं त्यामुळे लोक इलेक्ट्रिक बाईक घेण्याचं टाळत आहे .कारण काही कंपन्याच्या e bike चे स्फोट झाल्याचे व्हिडिओ जास्त करून viral झाले आहेत.
बॅटरी फुटण्याची शक्यता लोक करत आहे.
५)E bike ची कमी क्षमता:-
जसं आपण ट्रॅडिशनल बाईक वर तीन जन जाऊ शकतो तस e bike जास्त वजन पेलू शकत नाही.तिला वजनाची मर्यादा आहेत.
इतके जरी e bike चे तोटे असेल तरी एबिके ची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही.कारण पेट्रोलच्या आणि डिझेल च्या वाढणाऱ्या किमती.पर्यावरणाच्या दृष्टीने ही ebike चांगली आहे त्यामुळे e bike जास्त पसंती मिळत आहे.
काही फेमस इबिके कंपन्या:-
HERO E BIKE
OKINAVA EBIKE
BOSCH GERMAN COMPANY
SEPECILISEDE AMERICAN E BIKE CO.
TRECK AMERICAN COMPNY
Giant Taiwan company
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment