Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

नाथजल ची १५ची बाटली २०विकली , दुकानाचा परवाना रद्द viral video

 नाथजल ची १५ची बाटली २०विकली , दुकानाचा परवाना रद्द?




viral video ...s.t. ने सुरू केलेली नाथजल  ही पाण्याची बाटली तिची प्रिंटेड price १५₹आहे. तिची २०रुपयला विक्री करत असलेल्या एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.आणि दुकानदार महिला ही ग्राहकांशी उर्मट भाषेत बोलत असलेला व्हिडीओ सद्या सोशल मीडिया वर viral होत आहे.

एका सुजाण नागरिकाने हा व्हिडिओ काढला आहे जो viral होत आहे.हा प्रकार नाशिक रोड येथील दुकानातील आहे.

Viral video below 👇👇👇







Comments