Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

रात्री एकत्र अभ्यास करण्यासाठी आलेल्या प्रेयसीने केली प्रियकराची हत्या...नगर लातूर प्रेमप्रकरण.

 रात्री एकत्र अभ्यास करण्यासाठी आलेल्या प्रेयसीने केली प्रियकराची हत्या...नगर लातूर प्रेमप्रकरण



पुणे (वाघोली):-
यशवंत मुंडे (वय २२)आणि आकांक्षा पन्हाळे
(अहमदनगर वय२१). नगर हे दोघे वाघोली येथील रायसोनी कॉलेज मध्ये डाटा सायन्स चे शिक्षण घेत आहे.

सध्या परीक्षा चालू असल्याने दोघे एकत्र अभ्यास करत होते.
रविवारी रात्री आकांक्षा ही यशवंत याच्या रूम वर अभ्यास करण्यासाठी गेली होती.सोमवारी पहाटे दोघांमध्ये काहीतरी वाद झाला.त्यामुळे चिडलेल्या आकांक्षा ने किचन मधून भाजी चिरन्याच्या चाकूने आणून यशवंत च्या छाती आणि पोटावर वार केला.यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.या झटापटीत आकांक्षा पन्हाळे ही जखमी झाली.तिला वाघोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटना स्थळी हजर झाले.

Comments