Featured
- Get link
- X
- Other Apps
Indian mangoes and there names भारतीय आम, आंबे त्यांची नावे
Indian mangoes and there names भारतीय आम, आंबे त्यांची नावे...
जगात भारतीय आंब्याला भरपूर मागणी आहे.पण भारतातच अनेक प्रकारचे आंब्याचे उत्पादन घेतले जाते.ज्यांची ठरविक माहिती तील नावे सोडली तर आ इतर नावे माहीत नाही.तर आपण असच आंब्याच्या नावे माहिती करणार आहोत.
मध्यप्रदेश मध्ये भरले आहे आंब्याचे प्रदर्शन त्यात अनेक प्रकारचे आंबे विक्री साठी आलेलं आहेत.पाहूया viral video मधील विविध प्रकारचे आंबे......
आम्हाला माहीत असलेली विविध प्रकारच्या अंबा आणि त्यांची नावे..
(०१) केशर (०२) बॉम्बे हापुस (०३) दूध पंडॉ(०४) निलेशान (०५) रूमी हापुस (०६) जमरुखो (०७) जहांगीर पसंद (०८) कावसजी पाटल (०९) नील फ्रंजो (१०) अमीर पसंद (११) बादशाह पसंद (१२) आंधारियो देशि (१३) नारिएरी (१४) कालिया (१५) पीलिया (१६) बाजारिया (१७) हठीलो (१८) बाटली (१९) कालो हापुस (२०) कच्चा मिठा (२१) देशी आमबडी (२२) बदंदी (२३) सिंधडी (२४) कल्याण बघि (२५) राजपुरी (२६) अषाडी (२७) लंगदा (२८) रूस (२९) जंबो केशर (३०) सुपर केशर (३१) अगासनो बाजारिया (३२) सफ़ेदह (३३) मालदा (३४) गोपालभोग (३५) सुवर्ण रेखा (३६) पितर (३७) बेगानपलि (३८) आण्डूस (३९) याकूत रूमानि (४०) दिल पसंद (४१) पोपटिया (४२) गढीमार (४३) आमीनि (४४) चम्पिओ (४५) वलसाड हापुस (४६) बदमि (४७) बेगम पलि (४८) बोरसिया (४९) दधमिया (५०) दशेरि (५१) जमादार (५२) करंजियो (५३) मक्का रम (५४) मलगोबा (५५) नीलम (५६) पायरि (५७) रूमानि (५८) सब्जी (५९) सर्दर (६०) तोतापुरी (६१) आम्रपालि (६२) मल्लिका अर्जूं (६३) रत्नगिरि हापुस (६४) वनराज (६५) बार्मासि (६६) श्रावनिया (६७) निलेश्वरी (६८) वासी बदमि (६९) गुलबाडी (७०) अमृतंग (७१) बनारसी लंगदा (७२) जामिया (७३) रसराज (७४) लाड़वियो (७५) ललचि ७६)सागरगोटे
७७)सिंधू ७८)शेपू आंबा ७९)चंद्रमा ८०)खोब्र्या अंबा
तुम्हाला आणखी नावे माहीत असतील तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment