Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

Jio cinema ला आता मोजावे लागणार ९९९₹

 Jio cinema ला आता मोजावे लागणार ९९९₹




 Jio सिनेमा OTT प्लॅटफॉर्म वर आल्या नंतर प्रमोशन साठी फ्री मध्ये फिफा वर्ल्ड कप आणि २०२३आयपीएल फ्री मध्ये दाखवत आहे.आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जियो सिनेमा नी एन्ट्री केली आणि फुटबॉल आणि क्रिकेट चां आनंद लुटला.आता RELAINCE च्या मागील सवयी प्रमाणे जियो सिनेमा ने हॉलिवूड  subscription साठी  चार्जेस लागू केले आहेत.PREMIUM RECHARGE वर्षाला ९९९रुपयाचे असणार आहे.यात जियो वरील सर्व कंटेंट पाहता येणार आहे.

 यापूर्वी hotstar वर आयपीएल मॅचेस दाखवण्यात येत होत्या त्याचे शुल्क ५००₹होते. jio cinema ने ग्राहकांना चांगलाच दणका दिला आहे. त्याचे पुढील वर्षापासून ९९९ ₹ जियो चीsubscribtion ने  सुरवात असू शकते किंवा कमी किंवा जास्त असू शकते. आणखी उत्तम सिनेमा आणि कंटेंट जियो देणार असे जियो तर्फे सांगण्यात आले आहे.



Comments