Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

ग्राहकाने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ N SUV आनंद महिंद्रा यांनी शेअर केला tweeter वर ग्राहकाचा डान्स चां व्हिडिओ

 ग्राहकाने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ N SUV आनंद महिंद्रा यांनी शेअर केला tweeter वर ग्राहकाचा डान्स चां व्हिडिओ...



 जेव्हा आपली आवडती गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होत तेव्हा ...असा आनंद सगळ्या कुटुंबाला होतो.

Comments