Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

१२वी निकाल महाराष्ट्र १२वी निकाल अधिकृत संकेत स्थळ स्थळ १२ nikal website.

 




इयत्ता १२ वी चां निकाल उद्या दिनांक २५/०५/२०२३ रोजी अधिकृत संकेत स्थळ लिंक खालील प्रमाणे...

https://mahresult.nic.in

https://hscresult.mkcl.org







महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी - मार्च २०२३ च्या परीक्षेचं चां निकाल मंडळाच्या कार्य पद्धती नुसार उद्या दिनांक २५ मे २०२३ रोजी जाहीर होणार आहे.

मंडळातर्फे पुणे , नागपूर,औरंगाबाद,कोल्हापूर,अमरावती नाशिक,लातूर कोकण,मुंबई.या नऊ मंडळ मार्फत  फेब्रू मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२वी चां निकाल  अधिकृत संकेतस्थळ वर दुपार २:००वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहेत.

Comments