Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

Insta post मुळे अकोला मध्ये दगड फेक आणि जाळपोळ एकाचा मृत्यू

 Insta post मुळे अकोला मध्ये दगड फेक आणि जाळपोळ एकाचा मृत्यू





Insta वर टाकलेल्या मो.पैगंबर यांचे वर केलेल्या पोस्ट मुळे अकोल्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली आणि दंगल भडकली होती.नंतर दोन्ही बाजूने जमाव जमा झाला.आता परिस्थिती नियंत्रणात आहे.दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत.आणि काही दवाखण्यात उपचार घेत आहे.या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

        मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे नुकसान झाले आहे.काही गाड्या जाळण्यात आल्या आहे.कलम १४४ लागू करण्यात आले आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे असे अकोल्याचे पालक मंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.

 ३०लोकांना सीसीटीव्ही फुटेज मदतीने अटक करण्यात आली आहे.आणि १५०लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहे.मागील दोन वर्षांपासून अकोला हा सवेदांशिल बनत आहे.


Comments