Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

गौतमी पाटील ला लग्नाची मागणी घालणारे पत्र socil मीडिया वर viral..

 गौतमी पाटील ला लग्नाची मागणी घालणारे पत्र socil मीडिया वर viral...

सबसे कातील गौतमी पाटील...म्हणत महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या लावणी कलावंत (dj show star) गौतमी पाटील सध्या खूपच चर्चेत आहे.कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक . काही दिवसापूर्वी छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनशाम दराडे याने गौतमी ला महाराष्ट्राचा बिहार करतात का ?असा प्रश्न विचारला होतो.तर काही संघटनांनी तिला पाटील आडनाव लावू नको म्हणून सांगितले आहे.पण गौतमी नी त्यांना पाटील आडनाव लावणार च असे निक्षून सांगितले आहे.


  सध्या सोशल मीडिया वर काही गौतमीचे फॅन आहेत तर कोणी विरोधक आहेत.पण गौतमी सारखी चर्चेत असते.

   मागील काळात इंदुरीकर महाराज ही म्हणाले होते की कीर्तनकार पेक्षा नाचणारे जास्त सुपारी घेतात.तसेच काही कलावंत ही तिच्या नाचन्यावर आक्षेप घेत असतात.की ती अशिशिल नृत्य करते.पण तरीही तिची क्रेझ महाराष्ट्र कमी होताना दिसत नाही. 




लहानांपासून म्हताऱ्या माणसं ही तिचे कार्यक्रम पाहतात त्यात स्रिया आणि मुली ही पाहतात.त्या कोणीही तिला नावे किंवा वाईट बोलताना आढळतात नाही.

  मध्यंतरी तिने आपण २५वर्ष ची झाली आहे आणि तिला लग्न करायचे आहे असे जाहीर केलं होते.तिच्या अपेक्षा ही तिने बोलून दाखवल्या होत्या .तिला पैसा ,प्रसिद्धीची हाव नाही.फक्त तिला आयुष्यभर सांभाळणारा वर हवा आहे.

हे पाहून एका तिच्या फॅन ने तिला लेखी लग्न ची मागणी घातलेलं पत्र viral झाले आहे. हे पत्र पाठवले आहे एका शेतकऱ्याने जो २६वर्षाचा आहे.


Comments