Featured
- Get link
- X
- Other Apps
S.T.driver ने घेतली गौतमी पाटील च्य्या कार्यक्रमासाठी दोन दिवसाची सुट्टी.
S.T.driver ने घेतली गौतमी पाटील च्य्या कार्यक्रमासाठी दोन दिवसाची सुट्टी.
तासगाव जिल्हा सांगली येथील गौतमी पाटील यांचा फॅन
सद्या सगळीकडे जत्रा चां हंगाम चालू आहे.आणि जत्रा म्हणलं की तमाशा आणि कुस्त्याचा हागमा यांचे फड रंगतात च.तमाशा शिवाय जत्रा याला काय अर्थ आहे राव?
तशी तमाशा म्हंजे लोककला गवळणी पेंद्या, वग,लावण्या आल्याचं पण त्यांचं मार्केट गौतमी पाटील ने जाम केल्याची चर्चा सध्या रंगात आहे.काही तमाशा कलावंत सुद्धा गौतमीचा नचण्या वरून तिला ट्रोल करत होते.काही सिने कलवांत सुद्धा यात आघडिवर आहे.पण तरीही गौतमीची क्रेझ काही कमी होत नाही.अबाल वृद्ध ही तिचे फॅन आहे.
तिच्या मानधनाच्या सुपारी वरून ही इंदुरिकर महाराजांनी तिला ट्रोल करत आम्हला कमी आणि नाचणारा ला लाख भर सुपारी अशी टीका केली होती.
खास करून तरुण लोक तिचे जास्त चाहते आहे.एका तरुणाने तर गौतमी पाटील असे नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदून घेतला आहे.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
XUV गाडीची टू व्हीलर ला धडक,XUV गाडीच्या टपावर पडलेला मृतदेह ३किलोमिटर नेला.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment