Featured
- Get link
- X
- Other Apps
The kerala story बंदी? काही राज्यात हाय अलर्ट जारी.
The केरला स्टोरी चित्रपटावर बंदी? काही राज्यात हाय अलर्ट जारी.
बहुचर्चित चित्रपट the kerla story हा ५मे रोजी प्रदर्शित होत आहे.सुदिप्तो सेन याचे डायरेक्टर आहे.
प्रमुख भूमिकेत अदा शर्मा,योगिता बिहानी,सिध्दी इडणानी.
या चित्रपटावर अनेक राज्यातील राजकारणी लोकांनी आक्षेप घेतला आहे.आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.यात तामिळनाडू सरकारने बंदी ची मागणी केली आहे.सोशल मीडियावर ही साधक बाधक चर्चा आणि वाद विवाद होत आहे.नेमक या चित्रपटात काय आक्षेपार्ह आहे ते चित्रपट पहिल्या नंतरच समजेल.पण चित्रपटाच्या ट्रेलर ने वातावरण टाईट केलं आहे.आणि गुप्तचर विभागाने ही याची खबरदारी घेतली आहे.गुप्तचर यंत्रणा ही सतर्क झाल्या आहे.कारण काही इस्लामिक संघटनांनी चित्रपटावर आक्षेप घेऊन बंदी घालावी या साठी उच्च न्यायलायात दाद मागितली आहे.
ट्रेलर मध्ये ३२००० स्रीया ह्या कारस्थानात बळी गेल्या आहेत अस दाखवल गेलं तेव्हा काही इस्लमिक संघटनिनी त्यावर याचा पुरावा मागितला नंतर ट्रेलर मध्ये बदल करून many girls असा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच भारतीय सेन्सॉर बोर्डाने ही काही सीन आणि diologue वर कात्री लावण्यास सुचवले होते.चित्रपटावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
चित्रपटात काय खरे काय खोटे हे पाहिल्यानंतर कळेल.
ता. क. पश्चिम बंगाल मध्ये the kerla story या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment