Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...

  सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...




सुषमा अंधारे यांना मारहाण व्हिडिओ viral....
बीड मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख
आप्पासाहेब जाधव यांनी अंधारे यांच्यावर पैसे मागत असल्याचा आरोप करत शाब्दिक भांडण झाल्यानंतर त्यांना मारहाण केली.
  २०तारखेला बीड मध्ये महाप्रबोधन ची सभा होणार आहे त्या साठी बीड मध्ये जय्यत तयारी चालू आहे.त्याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आले होते.त्यात सुषमा अंधारे ही होत्या. 

व्हिडिओ viral झाल्या नंतर सुषमा अंधारे ह्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून  ऑनलाईन आल्या आणि त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली.


सुषमा ताई अंधारे ह्या ac, furniture, साठी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अंधारे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 

Comments