Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

XUV गाडीची टू व्हीलर ला धडक,XUV गाडीच्या टपावर पडलेला मृतदेह ३किलोमिटर नेला.

 XUV गाडीची टू व्हीलर ला धडक,XUV गाडीच्या टपावर पडलेला मृतदेह ३किलोमिटर नेला.


दीपांशू वर्मा बॉडी टपावर असताना बिलाल यांनी काढलेले छायचित्र.

ही घटना दिल्ली मधील कस्तुरबा गांधी मार्गावर घडली.मुकुल (२०)आणि दिपंशु वर्मा(३०) हे दोघे टू व्हीलर वर जाताना त्यांना XUV या गाडीने जोराची धडक दिली.त्यानंतर मुकुल खाली पडला आणि दिपांशू उडून XUV गाडीच्या टपावर पडला.त्यांनतर ड्रायवर ने तशीच गाडी ३ किलोमिटर पळवली.


प्रत्यक्ष दर्शी महम्मद बिलाल याने  वारंवार ड्रायव्हर ला गाडी थांबण्याची विनंती केली .परंतु गाडी थांबली नाही. त्याच्या गाडीवरून पाटलाग करून व्हिडिओ काढला

शेवटी XUV ड्रायव्हरने इंडिया गेट समोर दिपांशु याची बॉडी टाकून फरार झाला. नंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.



Comments