Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

पॅराडाईज रिसॉर्ट वर छापा,विदेशी मद्य,सहा ललना, झींगाट डान्स

 पॅराडाईज  रिसॉर्ट वर छापा,विदेशी मद्य,सहा ललना, झींगाट डान्स




नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये असलेल्या पॅराडाईज रिसॉर्ट वर पार्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.जेव्हा पोलिसांनी रिसॉर्ट वर छापा टाकला तेव्हा समोरील डान्स आणि चाललेले मद्य पार्टी पाहून पोलिस सुद्धा आच्छार्य चकित झाले.यात अनेक प्रतिष्ठित नागरिक असल्याचं बोलल जात आहे.

सहा बाया आणि १२माणसे ताब्यात घेण्यात आले आहेत.यात काही डॉक्टर आणि राजकीय लोक समवेश आहे.

Comments