Featured
- Get link
- X
- Other Apps
ट्रॅक्टर अनुदान व इतर शेतकी अनुदान योजना.
पात्रता:-
@ शेतकऱ्याचे आधारकार्ड अनिवार्य
@७/१२उतारा व ८ अ
@शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती घटकातील असल्यास जातीचा दाखला
@फक्त एकच अवजरासाठी अनुदान राहील ट्रॅक्टर किंवा इतर अवजरे
@कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर आसल्यास ट्रॅक्टर चलित अवजर मिळण्यासाठी पात्र असेल.परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
@एखाद्या घटकासाठी/अवजारासाठी लाभ घेतला असल्यास पुढील दहा वर्ष त्या अवजार साठी अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजार साठी पात्र असेल.
आवश्यक कागदपत्रे:-
०)आधारकार्ड
०) सात बारा उतारा
०) ८अ
०)खरेदी करायचे अवजार कोटेशन व
०)केंद्र सरकारने मान्यताप्राप्त तपासणी संस्थेनं दिलेला अहवाल
०) अनु.जाती जमती साठी जातीचा दाखला
०) स्वयं घोषणा पत्र
०)पूर्व समती पत्र
अनुदान अवजारे:-
#)ट्रॅक्टर
#)पावर ट्रॅक्टर चलित अवजार यंत्रे
#)मनुष्य चलित अवजार यंत्र
#)काढणी पश्चात यंत्र तंत्रज्ञान
#)फलोत्पादन अवजारे
#)स्वयं चलित यंत्र अवजारे
अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
४६२५ तलाठी भरती जाहिरात प्रारूप जाहिरात प्रसिद्ध...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment