Skip to main content

Posts

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

बस झालं , आता शांत बसून आपल्याच देशाचं , आपल्या डोळ्यासमोर वाटोळं होताना बघणं हा नाकर्तेपणा आहे आणि तो नाकर्तेपणा मी करू शकत नाही.

Indian mangoes and there names भारतीय आम, आंबे त्यांची नावे

स्वाभिमानी मतदारांनी दिल्या कोंबड्या आणि साड्या परत...

कर्नाटक निवडणूक निकाल अंदाज

XUV गाडीची टू व्हीलर ला धडक,XUV गाडीच्या टपावर पडलेला मृतदेह ३किलोमिटर नेला.

Free मोफत मोफत मिलिटरी व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण...

नागाला मलम पट्टी

ज्याने रामकथावाचनसाठी बोलावले त्याच्याच बायकोला घेऊन पळाला कथावाचक महाराजा चां शिष्य.

DRDO चा संचालक प्रदीप कुरुलकर हा अधिकारी पाकिस्तान च्या हनिट्रप मध्ये अडकला.

The kerala story बंदी? काही राज्यात हाय अलर्ट जारी.

Artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता)