Skip to main content

Posts

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

गौतमी पाटील ला लग्नाची मागणी घालणारे पत्र socil मीडिया वर viral..

१२वी निकाल महाराष्ट्र १२वी निकाल अधिकृत संकेत स्थळ स्थळ १२ nikal website.

नाथजल ची १५ची बाटली २०विकली , दुकानाचा परवाना रद्द viral video

A classic recipe for chocolate chip cookies:😋😋😋😍

आल्या आल्या २०००रुपयाच्या नोटा बाहेर आल्या टायर मधून viral video.

recipe for bagels and lox:

ग्राहकाने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ N SUV आनंद महिंद्रा यांनी शेअर केला tweeter वर ग्राहकाचा डान्स चां व्हिडिओ

होय...!२००० नोट होणार बंद...!

सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...

Jio cinema ला आता मोजावे लागणार ९९९₹

E bike, e scooter, electric motar vehicals